गृह विज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम यांनी महिला
सबलीकरणासाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाची गरज प्रतिपादित
केली. घरातील स्त्री पुरुष भेदभावापासूनच महिलावर अन्याय सुरु होतो. घरात मारहाण
आणि छळ सुरु होतो. याला प्रतिकार करण्याचे शिकले पाहिजे आणि घराच्या प्रत्तेक सुख
आणि दुखात एक घटक म्हणून सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. लहान मुलांचा
विकास पहिल्या ४ वर्षापर्यंत होत असून त्याच कालावधीत त्याची काळजी घेणे आवश्यक
असल्याचे सांगून त्याबाबत विस्तृत चर्चा केली-
No comments:
Post a Comment