कृषी क्षेत्रात
सध्या निराशाजनक वातावरण दिसून येत असून शेतकरी शेती व्यतिरिक्त इतर पर्यायाकडे
वळत असल्याचे दिसते. शेतीपासून दूर न जाता धाडसाने शेती व्यवसाय केल्यास
निश्चितपणे विकास होईल. इंटरनेट माध्यमातून शेतकरी सगरोळी कृषी विज्ञान केंद्राशी
जोडणे हा पुढील कार्यक्रम असून बदलत्या काळाची आव्हाने ओळखून या दोन दिवसाच्या तंत्रज्ञान महोत्र्सावत सहभागी व्हा
असे आवाहन मा. प्रमोद देशमुख अध्यक्षीय समारोप
प्रसंगी केले.
No comments:
Post a Comment