Wednesday, 1 January 2014

नाथराव कराड यांनी गट शेतीचे केलेल्या प्रयोगाची माहिती



नाथराव कराड यांनी गट शेतीचे केलेल्या प्रयोगाची माहिती देताना एकत्र येऊन गाव विकासाचे कामे करतांना येणाऱ्या अडचणी आणि एकत्र चालण्यासाठी लागणाऱ्या गुणांची माहिती दिली. शेती आणि शेती पूरक व्यवसायासाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी आणि माल विक्री करण्यासाठी पूरक बाबींची पूर्ण माहिती आणि अनुभव कथन केले. आजच्या काळात आर्थिक नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचो जोड दिली तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो असे स्पस्ष्ट केले.

No comments:

Post a Comment